अढळ सप्रेम उपरति पावो ।
हरि हरि घेवो तारक नाम॥१॥
सवंगडे वागणे हरिपंथी चालों ।
हरि हरि बोलों दिननिशी ॥२॥
पाहाते निमते सरे हंसगती ।
हरीची पंगती जेऊं बैसो॥३॥
ज्ञानदेव सांगे रामकृष्ण आशा ।
संसार पिपासा दूरी करी॥४॥
★भावपराग★
प्रपंच्याच्या ठिकाणी जे अढळ प्रेम आहे. ते प्रेम प्रपंचाविषयी उपरत होऊन हरिहराचे तारक नाम माझी वाचा घेवो.१.माझ्या मित्रासह माझे वागणे हरिपंथी चालो व माझी वाणी रात्रंदिवस हरिनामाचा उच्चार करो.२.हंस चालीप्रमाणे सारखे नामस्मरण चालू राहिले तर आम्ही हरिच्या पंक्तिला बसून त्याच्या बरोबरच आनंदाचे भोजन करू.३.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. रामकृष्णाच्या आशेने संसाराची आशा दूर करा. आणि श्रीहरिच्या नामाचा गजर करा.४.
▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬
*_🙏॥राम कृष्ण हरि॥🙏_*
या मागील सर्व अभंग खाली दिलेल्या

No comments:
Post a Comment